महाराष्ट्र स्टेट बोर्ड एच.एस.सी.परीक्षा, फेब्रु./मार्च २०२५, भूगोल विषय स्टडी मटेरियल

61
0
Share:
एच.एस.सी.परीक्षा, फेब्रु.मार्च २०२५, भूगोल विषय स्टडी मटेरियल
एच.एस.सी.परीक्षा, फेब्रु./मार्च २०२५
महत्त्वाचे प्रश्न-उत्तरे व मुद्दे

१. लोकसंख्या वितरणावर परीणाम करणारे प्राकृतिक घटक
  • प्राकृतिक रचना (पर्वत ,पठार ,मैदाने)
  • हवामान
  • पाणीपुरवठा
  • जमीन (मृदा)
  • खनिजे वनस्पती
  • जलवायू
  • भौगोलिक स्थान इत्यादी.
२. लोकसंख्या वितरणावर परीणाम करणारे सांस्कृतिक किंवा मानवी घटक
  • आर्थिक घटक: शेती, वाहतूक, तंत्रज्ञान, उद्योगधंदे, नागरीकरण , खाणकाम इत्यादी.
  • ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक ,शासकीय इत्यादी.
३. लोकसंख्येचे घनतेनुसार वितरण
  • जास्त घनतेचे प्रदेश:  कोठे व का?
  • मध्यम घनतेचे प्रदेश: कोठे व का?
  • कमी (विरळ) घनतेचे प्रदेश:
  • विषुववृत्तीय प्रदेश
  • वाळवंटी प्रदेश
  • पर्वतीय प्रदेश
  • ध्रुवीय प्रदेश
४. लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे
  • अतिशय स्थिर
  • आरंभीच्या काळात विस्तारणारा
  • नंतरच्या काळात विस्तारणारा
  • कमी बदल  दर्शविणारा
  • शून्य वाढ दर्शविणारा
५. लोकसंख्या मनोरा
  • विस्तारणारा
  • संकोचणारा
  • स्थिरावलेला
६. लिंग गुणोत्तर
  • अधिक लिंग गुणोत्तराचे प्रदेश व कारणे
  • कमी लिंग गुणोत्तराचे प्रदेश व कारणे
७. स्थलांतर, स्थलांतराची कारणे व परिणाम
  • स्थलांतर म्हणजे काय?
  • स्थलांतराचे प्रकार
  • स्थलांतराची कारणे (नैसर्गिक आणि मानवी)
  • स्थलांतराचे परिणाम ( घनात्मक व ऋणात्मक) 

८. नागरी वस्तीच्या समस्या
  • लोकसंख्या विषयक
  • पर्यावरण विषयक
  • आर्थिक
  • सामाजिक
  • राजकीय इत्यादी

९. ग्रामीण वसाहतीची व नागरी वसाहतीची वैशिष्ट्ये
  • लोकसंख्या
  • वसाहतीचा प्रकार
  • व्यवसाय
  • भूमी उपयोजन
  • समस्या

१०. शहरांचे कार्यानुसार वर्गीकरण
  • प्रशासकीय शहरे
  • औद्योगिक शहरे
  • व्यापारी शहरे
  • शैक्षणिक शहरे
  • धार्मिक शहरे
  • वाहतुकीची शहरे
  • ऐतिहासिक शहरे
  • कार्यक्रम शहरे
  • पर्यटन शहरे
  • लष्करी शहरे
  • अन्य शहरे.

११. सखोल शेती व विस्तृत शेतीची वैशिष्ट्ये
  • व्याख्या
  • प्रदेश
  • शेती करण्याची पद्धत
  • वैशिष्ट्ये
  • पिके तांदूळ व गहू इतर
  • उत्पादन समस्या

१२. मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये
  • मळ्याची शेती
  • प्रदेश
  • वैशिष्ट्ये
  • आकार
  • पिके (चहा, कॉफी, रबर, मसाले)
  • उत्पादन
  • व्यापार
  • समस्या

१३. स्थलांतरित शेतीची वैशिष्ट्ये
  • व्याख्या
  • शेती करण्याची पद्धत
  • प्रदेश व त्या शेतीची नावे
  • हानिकारक शेती 
  • उत्पादन
  • इतर व्यवसाय

१४. प्रमुख प्राथमिक व्यवसाय
  • शिकार
  • फळे-कंदमुळे व वन उत्पादने गोळा करणे
  • मासेमारी
  • पशुपालन
  • खाणकाम
  • शेती इत्यादी.

१५. मासेमारी व्यवसायावर परीणाम करणारे घटक
  • नैसर्गिक घटक व मानवी घटक
  • भूखंड मंच
  • दंतुर किनारपट्टी
  • नैसर्गिक बंदरे
  • प्लवंग
  • सागरी प्रवाह
  • पाण्याचे स्वरूप
  • हवामान
  • मत्स्य प्रकार
  • तंत्रज्ञान
  • कौशल्य
  • भांडवल
  • बाजारपेठ
  • शीतगृह
  • वाहतूक इत्यादी.

१६. व्यापारी तत्त्वावरील लाकूडतोड व्यवसाय
  • प्राथमिक व्यवसाय
  • लाकूडतोड स्वरूप,
  • समशीतोष्ण कटिबंधीय वने व विषुववृत्तीय वने यांची तुलना
  • वृक्ष प्रकार, स्वरूप
  • लाकूड उद्योग, मागणी अधिक

१७. उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परीणाम करणारे घटक
  • स्थानिकीकरण
  • प्राकृतिक घटक
  • कच्चा माल
  • प्राकृतिक रचना
  • हवामान
  • पाणीपुरवठा
  • वीज पुरवठा ( शक्ती साधने )
  • जागा /जमीन
  • आर्थिक व राजकीय घटक
  • बाजारपेठ
  • वाहतूक
  • भांडवल
  • मजूर
  • तंत्रज्ञान इत्यादी.

१८. जगातील प्रमुख औद्योगिक प्रदेश
  • औद्योगिक प्रदेश
  • स्थान
  • विकासाची कारणे
  • प्रमुख उद्योग
  • विस्तार
  • प्रमुख औद्योगिक केंद्रे
  • मर्यादा

(टीप- याच मुद्द्यांच्या साह्याने इतर औद्योगिक प्रदेशांची माहिती लिहा) 

  • मध्य युरोप
  • ईशान्य व पूर्व संयुक्तसंस्थांने ( मध्य अटलांटिक, न्यू इंग्लंड, पीटसबर्ग, पंचमहा सरोवर)
  • जपान
  • पूर्व चीन
  • इतर

१९. संदेशवहनाचे महत्त्व व माध्यमे
  • संदेशवहन म्हणजे काय?
  • महत्व
  • माध्यमे: कृत्रिम उपग्रह, मोबाईल, संगणकीय जाळे ,इंटरनेट ,दूरध्वनी, आकाशवाणी, दूरदर्शन इतर

२०. व्यापारावर परीणाम करणारे घटक
  • व्यापार म्हणजे काय?
  • व्यापाराचे प्रकार
  • घटक: नैसर्गिक संसाधनातील विविधता (भूरचना, पाणी, हवामान, मृदा, वनस्पती, खनिजे)
  • लोकसंख्या वितरण
  • आर्थिक विकासाची अवस्था
  • संस्कृती
  • आर्थिक खर्च
  • निपुणता
  • शासकीय धोरणे
  • वाहतूक
  • जकात
  • जाहिराती इतर

२१. वाहतूक विकास व घटक
  • वाहतूक, वाहतुकीचे महत्त्व
  • भौगोलिक घटक: भूरचना, हवामान
  • सामाजिक व ऐतिहासिक घटक: लोकसंख्या, राहणीमान, सामाजीकरण, शासकीय धोरण ,ऐतिहासिक पार्श्वभूमी
  • आर्थिक घटक: साधनसंपत्तीची उपलब्धता, तंत्रज्ञान विकास, व्यवसायांचे स्वरूप, भांडवलाची उपलब्धता
  • जगातील जलवाहतुकीचे प्रमुख सागरी मार्ग
  • उत्तर अटलांटिक सागरी मार्ग
  • स्थान, विकासाची कारणे, प्रमुख देश, प्रमुख बंदरे, वाहतूक, मर्यादा
  • सुएझ कालवा
  • पनामा कालवा

२२. प्रादेशिक विकासावर परीणाम करणारे घटक
  • प्रादेशिक विकास
  • विकासावर परीणाम करणारे घटक
  • प्राकृतिक घटक व प्रादेशिक विकास
  • लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास
  • भूमी उपयोजन आणि प्रादेशिक विकास
  • प्राथमिक ,द्वितीयक, तृतीयक व्यवसाय आणि प्रादेशिक विकास

२३. प्रादेशिक असंतुलन कमी करण्याची धोरणे
  • प्रादेशिक असंतुलन
  •  प्रादेशिक असंतुलनाची कारणे
  • प्रादेशिक असंतुलन कमी करण्याची धोरणे
  • सार्वजनिक सेवा व पायाभूत सुविधा

२४. भूगोलाच्या शाखा
  • प्राकृतिक भूगोलाच्या शाखा-
    (खगोलशास्त्र, मृदाशास्त्र, हवामानशास्त्र, भूरूपशास्त्र, जलावरणशास्त्र, सागरशास्त्र, जैव भूगोल इत्यादी) 
  • मानवी भूगोलाची शाखा-
    (लोकसंख्या भूगोल, ऐतिहासिक भूगोल, राजकीय भूगोल, आर्थिक भूगोल, वर्तणुकीचा भूगोल, सांस्कृतिक भूगोल, प्रादेशिक भूगोल, वसाहतीचा भूगोल, वाहतुकीचा भूगोल, औद्योगिक भूगोल, वैद्यकीय भूगोल ,नागरी भूगोल इत्यादी)

२५. भूगोल अभ्यासकाची कौशल्ये
  • भूगोल, भूगोलाचे स्वरूप
  • भूगोल अभ्यासकाची कौशल्ये
  • निरीक्षण, वर्णनात्मक, नकाशा काढणे, विदाचे संकलन, सर्वेक्षण, छायाचित्रे, उपग्रह प्रतिमा, विदा विवेचन,  विदाचे सुसंघटन, अहवाल लेखन आणि निष्कर्ष सादरीकरण

२६. भूगोलातील आधुनिक कल
  • भूगोलाचे स्वरूप
  • भूगोलाची व्याप्ती
  • भूगोल अभ्यासकाची कौशल्ये
  • GIS & GPS
  • संगणक आणि माहिती तंत्रज्ञान
  • नियोजित भूगोल
  • आकर्षक पर्याय व संधी
  • भूगोलातील भविष्यातील संधी

२७. दैनंदिन जीवन आणि भूगोलाचा उपयोग
  • भूगोलाचे उपयोग
  • नैसर्गिक घटक व मानव सहसंबंध
  • पृथ्वी, प्राकृतिक घटक व मानव
  • मानवी घटक व मानव
  • भूगोल अभ्यास पद्धती व मानव
  • आधुनिक तंत्रज्ञान वापर व रोजगार संधी

परीक्षेच्या तयारीसाठी सराव प्रश्न:


फरक स्पष्ट करा
  • जन्मदर व मृत्युदर
  • लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा आणि तिसरा टप्पा
  • देणारा प्रदेश व घेणारा प्रदेश
  • ग्रामीण रचना व शहरी रचना
  • भूमी उपयोजन व भूमी अच्छादन
  • प्राथमिक व्यवसाय व द्वितीयक व्यवसाय
  • विषुववृत्तीय वनातील लाकूडतोड व समशीतोष्ण वनातील लाकूडतोड
  • खाणकाम व मासेमारी
  • अवजड उद्योग व हलके उद्योग
  • द्वितीयक व्यवसाय व तृतीयक व्यवसाय
  • जलवाहतूक व हवाई वाहतूक
  • कार्यात्मक प्रदेश व औपचारिक प्रदेश
  • प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल

आकृती सराव
  • लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे
  • उद्योगधंद्याचे वर्गीकरण
  • वस्तीचे आकारानुसार प्रकार – (वर्तुळाकृती वसाहत, रेषाकृती वसाहत, केंद्रित वसाहत, त्रिकोणी वसाहत)
  • तृतीयक क्रियांचे वर्गीकरण
  • प्रादेशिक असंतुलन कमी करण्याची धोरणे
  • भूगोल अभ्यासकाची कौशल्ये
  • भूगोलाचा अन्य विषयाशी असलेला सहसंबंध

नकाशा भरणे सराव
भारत, मुंबई, मुंबई हाय, जपान, चीन,ऑस्ट्रेलिया, संयुक्त संस्थाने, कॅनडा, ब्राझील, ग्रेट ब्रिटन, जर्मनी , नॉर्वे, दक्षिण आफ्रिका, सुएझ कालवा, पनामा कालवा, सिडनी,  टोकियो, सिंगापूर, मास्को, लंडन , न्यूयॉर्क, ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग, मुंबई ते लंडन (सुएझ मार्गे) जलमार्ग, सहारा वाळवंट, प्रेअरी, हिमालय, रॉकी, अँडीज, मुंबई-पुणे औद्योगिक प्रदेश, ईशान्य संयुक्त संस्थाने, मध्य युरोप इत्यादी

दीर्घोत्तरी प्रश्न सराव
  • लोकसंख्या वितरणावर परीणाम करणारे घटक
  • उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परीणाम करणारे घटक
  • सखोल शेती व विस्तृत शेतीची वैशिष्ट्ये
  • मळ्याची शेती

Share:

Leave a reply