एच.एस.सी.परीक्षा, फेब्रु./मार्च २०२५
महत्त्वाचे प्रश्न-उत्तरे व मुद्दे

१. लोकसंख्या वितरणावर परीणाम करणारे प्राकृतिक घटक |
- प्राकृतिक रचना (पर्वत ,पठार ,मैदाने)
- हवामान
- पाणीपुरवठा
- जमीन (मृदा)
- खनिजे वनस्पती
- जलवायू
- भौगोलिक स्थान इत्यादी.
|
२. लोकसंख्या वितरणावर परीणाम करणारे सांस्कृतिक किंवा मानवी घटक |
- आर्थिक घटक: शेती, वाहतूक, तंत्रज्ञान, उद्योगधंदे, नागरीकरण , खाणकाम इत्यादी.
- ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक ,शासकीय इत्यादी.
|
३. लोकसंख्येचे घनतेनुसार वितरण |
- जास्त घनतेचे प्रदेश: कोठे व का?
- मध्यम घनतेचे प्रदेश: कोठे व का?
- कमी (विरळ) घनतेचे प्रदेश:
- विषुववृत्तीय प्रदेश
- वाळवंटी प्रदेश
- पर्वतीय प्रदेश
- ध्रुवीय प्रदेश
|
४. लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे |
- अतिशय स्थिर
- आरंभीच्या काळात विस्तारणारा
- नंतरच्या काळात विस्तारणारा
- कमी बदल दर्शविणारा
- शून्य वाढ दर्शविणारा
|
५. लोकसंख्या मनोरा |
- विस्तारणारा
- संकोचणारा
- स्थिरावलेला
|
६. लिंग गुणोत्तर |
- अधिक लिंग गुणोत्तराचे प्रदेश व कारणे
- कमी लिंग गुणोत्तराचे प्रदेश व कारणे
|
७. स्थलांतर, स्थलांतराची कारणे व परिणाम |
- स्थलांतर म्हणजे काय?
- स्थलांतराचे प्रकार
- स्थलांतराची कारणे (नैसर्गिक आणि मानवी)
- स्थलांतराचे परिणाम ( घनात्मक व ऋणात्मक)
|

८. नागरी वस्तीच्या समस्या |
- लोकसंख्या विषयक
- पर्यावरण विषयक
- आर्थिक
- सामाजिक
- राजकीय इत्यादी
|

९. ग्रामीण वसाहतीची व नागरी वसाहतीची वैशिष्ट्ये |
- लोकसंख्या
- वसाहतीचा प्रकार
- व्यवसाय
- भूमी उपयोजन
- समस्या
|

१०. शहरांचे कार्यानुसार वर्गीकरण |
- प्रशासकीय शहरे
- औद्योगिक शहरे
- व्यापारी शहरे
- शैक्षणिक शहरे
- धार्मिक शहरे
- वाहतुकीची शहरे
- ऐतिहासिक शहरे
- कार्यक्रम शहरे
- पर्यटन शहरे
- लष्करी शहरे
- अन्य शहरे.
|

११. सखोल शेती व विस्तृत शेतीची वैशिष्ट्ये |
- व्याख्या
- प्रदेश
- शेती करण्याची पद्धत
- वैशिष्ट्ये
- पिके तांदूळ व गहू इतर
- उत्पादन समस्या
|

१२. मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये |
- मळ्याची शेती
- प्रदेश
- वैशिष्ट्ये
- आकार
- पिके (चहा, कॉफी, रबर, मसाले)
- उत्पादन
- व्यापार
- समस्या
|

१३. स्थलांतरित शेतीची वैशिष्ट्ये |
- व्याख्या
- शेती करण्याची पद्धत
- प्रदेश व त्या शेतीची नावे
- हानिकारक शेती
- उत्पादन
- इतर व्यवसाय
|

१४. प्रमुख प्राथमिक व्यवसाय |
- शिकार
- फळे-कंदमुळे व वन उत्पादने गोळा करणे
- मासेमारी
- पशुपालन
- खाणकाम
- शेती इत्यादी.
|

१५. मासेमारी व्यवसायावर परीणाम करणारे घटक |
- नैसर्गिक घटक व मानवी घटक
- भूखंड मंच
- दंतुर किनारपट्टी
- नैसर्गिक बंदरे
- प्लवंग
- सागरी प्रवाह
- पाण्याचे स्वरूप
- हवामान
- मत्स्य प्रकार
- तंत्रज्ञान
- कौशल्य
- भांडवल
- बाजारपेठ
- शीतगृह
- वाहतूक इत्यादी.
|

१६. व्यापारी तत्त्वावरील लाकूडतोड व्यवसाय |
- प्राथमिक व्यवसाय
- लाकूडतोड स्वरूप,
- समशीतोष्ण कटिबंधीय वने व विषुववृत्तीय वने यांची तुलना
- वृक्ष प्रकार, स्वरूप
- लाकूड उद्योग, मागणी अधिक
|

१७. उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परीणाम करणारे घटक |
- स्थानिकीकरण
- प्राकृतिक घटक
- कच्चा माल
- प्राकृतिक रचना
- हवामान
- पाणीपुरवठा
- वीज पुरवठा ( शक्ती साधने )
- जागा /जमीन
- आर्थिक व राजकीय घटक
- बाजारपेठ
- वाहतूक
- भांडवल
- मजूर
- तंत्रज्ञान इत्यादी.
|

१८. जगातील प्रमुख औद्योगिक प्रदेश |
- औद्योगिक प्रदेश
- स्थान
- विकासाची कारणे
- प्रमुख उद्योग
- विस्तार
- प्रमुख औद्योगिक केंद्रे
- मर्यादा
(टीप- याच मुद्द्यांच्या साह्याने इतर औद्योगिक प्रदेशांची माहिती लिहा)
- मध्य युरोप
- ईशान्य व पूर्व संयुक्तसंस्थांने ( मध्य अटलांटिक, न्यू इंग्लंड, पीटसबर्ग, पंचमहा सरोवर)
- जपान
- पूर्व चीन
- इतर
|

१९. संदेशवहनाचे महत्त्व व माध्यमे |
- संदेशवहन म्हणजे काय?
- महत्व
- माध्यमे: कृत्रिम उपग्रह, मोबाईल, संगणकीय जाळे ,इंटरनेट ,दूरध्वनी, आकाशवाणी, दूरदर्शन इतर
|

२०. व्यापारावर परीणाम करणारे घटक |
- व्यापार म्हणजे काय?
- व्यापाराचे प्रकार
- घटक: नैसर्गिक संसाधनातील विविधता (भूरचना, पाणी, हवामान, मृदा, वनस्पती, खनिजे)
- लोकसंख्या वितरण
- आर्थिक विकासाची अवस्था
- संस्कृती
- आर्थिक खर्च
- निपुणता
- शासकीय धोरणे
- वाहतूक
- जकात
- जाहिराती इतर
|

२१. वाहतूक विकास व घटक |
- वाहतूक, वाहतुकीचे महत्त्व
- भौगोलिक घटक: भूरचना, हवामान
- सामाजिक व ऐतिहासिक घटक: लोकसंख्या, राहणीमान, सामाजीकरण, शासकीय धोरण ,ऐतिहासिक पार्श्वभूमी
- आर्थिक घटक: साधनसंपत्तीची उपलब्धता, तंत्रज्ञान विकास, व्यवसायांचे स्वरूप, भांडवलाची उपलब्धता
- जगातील जलवाहतुकीचे प्रमुख सागरी मार्ग
- उत्तर अटलांटिक सागरी मार्ग
- स्थान, विकासाची कारणे, प्रमुख देश, प्रमुख बंदरे, वाहतूक, मर्यादा
- सुएझ कालवा
- पनामा कालवा
|

२२. प्रादेशिक विकासावर परीणाम करणारे घटक |
- प्रादेशिक विकास
- विकासावर परीणाम करणारे घटक
- प्राकृतिक घटक व प्रादेशिक विकास
- लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास
- भूमी उपयोजन आणि प्रादेशिक विकास
- प्राथमिक ,द्वितीयक, तृतीयक व्यवसाय आणि प्रादेशिक विकास
|

२३. प्रादेशिक असंतुलन कमी करण्याची धोरणे |
- प्रादेशिक असंतुलन
- प्रादेशिक असंतुलनाची कारणे
- प्रादेशिक असंतुलन कमी करण्याची धोरणे
- सार्वजनिक सेवा व पायाभूत सुविधा
|

२४. भूगोलाच्या शाखा |
- प्राकृतिक भूगोलाच्या शाखा-
(खगोलशास्त्र, मृदाशास्त्र, हवामानशास्त्र, भूरूपशास्त्र, जलावरणशास्त्र, सागरशास्त्र, जैव भूगोल इत्यादी)
- मानवी भूगोलाची शाखा-
(लोकसंख्या भूगोल, ऐतिहासिक भूगोल, राजकीय भूगोल, आर्थिक भूगोल, वर्तणुकीचा भूगोल, सांस्कृतिक भूगोल, प्रादेशिक भूगोल, वसाहतीचा भूगोल, वाहतुकीचा भूगोल, औद्योगिक भूगोल, वैद्यकीय भूगोल ,नागरी भूगोल इत्यादी)
|

२५. भूगोल अभ्यासकाची कौशल्ये |
- भूगोल, भूगोलाचे स्वरूप
- भूगोल अभ्यासकाची कौशल्ये
- निरीक्षण, वर्णनात्मक, नकाशा काढणे, विदाचे संकलन, सर्वेक्षण, छायाचित्रे, उपग्रह प्रतिमा, विदा विवेचन, विदाचे सुसंघटन, अहवाल लेखन आणि निष्कर्ष सादरीकरण
|

२६. भूगोलातील आधुनिक कल |
- भूगोलाचे स्वरूप
- भूगोलाची व्याप्ती
- भूगोल अभ्यासकाची कौशल्ये
- GIS & GPS
- संगणक आणि माहिती तंत्रज्ञान
- नियोजित भूगोल
- आकर्षक पर्याय व संधी
- भूगोलातील भविष्यातील संधी
|

२७. दैनंदिन जीवन आणि भूगोलाचा उपयोग |
- भूगोलाचे उपयोग
- नैसर्गिक घटक व मानव सहसंबंध
- पृथ्वी, प्राकृतिक घटक व मानव
- मानवी घटक व मानव
- भूगोल अभ्यास पद्धती व मानव
- आधुनिक तंत्रज्ञान वापर व रोजगार संधी
|

परीक्षेच्या तयारीसाठी सराव प्रश्न:
फरक स्पष्ट करा |
- जन्मदर व मृत्युदर
- लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा आणि तिसरा टप्पा
- देणारा प्रदेश व घेणारा प्रदेश
- ग्रामीण रचना व शहरी रचना
- भूमी उपयोजन व भूमी अच्छादन
- प्राथमिक व्यवसाय व द्वितीयक व्यवसाय
- विषुववृत्तीय वनातील लाकूडतोड व समशीतोष्ण वनातील लाकूडतोड
- खाणकाम व मासेमारी
- अवजड उद्योग व हलके उद्योग
- द्वितीयक व्यवसाय व तृतीयक व्यवसाय
- जलवाहतूक व हवाई वाहतूक
- कार्यात्मक प्रदेश व औपचारिक प्रदेश
- प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल
|

आकृती सराव |
- लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे
- उद्योगधंद्याचे वर्गीकरण
- वस्तीचे आकारानुसार प्रकार – (वर्तुळाकृती वसाहत, रेषाकृती वसाहत, केंद्रित वसाहत, त्रिकोणी वसाहत)
- तृतीयक क्रियांचे वर्गीकरण
- प्रादेशिक असंतुलन कमी करण्याची धोरणे
- भूगोल अभ्यासकाची कौशल्ये
- भूगोलाचा अन्य विषयाशी असलेला सहसंबंध
|

नकाशा भरणे सराव |
भारत, मुंबई, मुंबई हाय, जपान, चीन,ऑस्ट्रेलिया, संयुक्त संस्थाने, कॅनडा, ब्राझील, ग्रेट ब्रिटन, जर्मनी , नॉर्वे, दक्षिण आफ्रिका, सुएझ कालवा, पनामा कालवा, सिडनी, टोकियो, सिंगापूर, मास्को, लंडन , न्यूयॉर्क, ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग, मुंबई ते लंडन (सुएझ मार्गे) जलमार्ग, सहारा वाळवंट, प्रेअरी, हिमालय, रॉकी, अँडीज, मुंबई-पुणे औद्योगिक प्रदेश, ईशान्य संयुक्त संस्थाने, मध्य युरोप इत्यादी |

दीर्घोत्तरी प्रश्न सराव |
- लोकसंख्या वितरणावर परीणाम करणारे घटक
- उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परीणाम करणारे घटक
- सखोल शेती व विस्तृत शेतीची वैशिष्ट्ये
- मळ्याची शेती
|

Welcome to our unique Learning Platform! We are your one-stop destination for a diverse range of study materials catering to various Indian State Boards, along with comprehensive Global resources for enhancing English grammar, spoken English skills, General Knowledge, and engaging quizzes. Our mission is to empower learners of all ages by providing easily accessible and high-quality educational content that fosters growth and excellence. Whether you're a student preparing for exams, an English language enthusiast, or someone eager to expand their general knowledge, our carefully curated materials and interactive quizzes are designed to cater to your unique learning journey. Join us in our commitment to making learning an enjoyable and rewarding experience.